Skip to main content

Full text of "Maharashtra Gazette, 2022-08-11, Extra - Ordinary, Part -1 A"

See other formats


वर्ष ८ , अंक ४२ ( २ ) 


प्राधिकृत प्रकाशन 

[ पृष्ठे २ , किंमत : रुपये १८.०० 

गुरुवार , ऑगस्ट ११ , २०२२ / श्रावण २० , शके १ ९ ४४ 
स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत . 

भाग एक - अ- नागपूर विभागीय पुरवणी 


भाग १ - अ ( असा . ) ( ना . वि . पु . ) म . शा . रा . , अ . क्र . ५५२ . 


( भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त ) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा 

व पंचायत समित्या , ग्रामपंचायती , नगरपालिका बरो , जिल्हा नगरपालिका , प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी 

लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना . 


अ . क्र . 

( १ ) 


१ 


सत्यमेव जयते 


महाराष्ट्र शासन राजपत्र 

असाधारण 


चंद्रपूर : 

दिनांक ११ ऑगस्ट २०२२ . 


ना . - एक - अ -१ ( १६६१ ) . 


क्रमांक कार्या - १० - नविशा - कार्यासन - २-३२९ - २०२२. 

महाराष्ट्र नगर परिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० तसेच महाराष्ट्र नगर परिषदा , नगर पंचायती 
( नामनिर्देशित सदस्यांची अहर्ता व नियुक्तीची कार्यपद्धती ) नियम , २०१० मधील नियम ६ अन्वये मी , अजय गुल्हाने , जिल्हाधिकारी , चंद्रपूर या 
प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , दिनांक २८ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या नगर परिषद गडचांदूर च्या सर्वसाधारण सभेत खालील 
उमेदवाराची नामनिर्देशित सदस्य , नगर परिषद गडचांदूर म्हणून निवड करण्यात आलेली आहे . 

अनुसूची 

गटाचे / पक्षाचे नाव 

( ३ ) 

शिवसेना 


नामनिर्देशित सदस्य 
( २ ) 

ठाकूरवार विजय पांडुरंग 


जिल्हाधिकारी यांजकडून 


Reg . No. NP CITY / 236 / 2018-20 . 


1 


आदेश 


( १ ) 


नगरपरिषदेचे नाव 

( ४ ) 

गडचांदूर 


अजय गुल्हाने , 

जिल्हाधिकारी , चंद्रपूर . 


२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - अ नागपूर विभागीय पुरवणी , ऑगस्ट ११ , २०२२ / श्रावण २० , शके १ ९ ४४ 

भाग १ – अ ( असा . ) ( ना . वि . पु . ) म . शा . रा . , अ . क्र . ५५३ . 


No. Desk - 10 - UDS - Karyasan - 1-329-2022. 

As per Section 20 the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships 
Act , 1965 and Rule No. 6 of Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats ( Qualification for 
nominated members and Procedure for appointment ) Rules , 2010. I , Ajay Gulhane , Collector , Chandrapur 
District hereby publish the name of person who has been declared as Nominated Councillor of the 
Gadchandur Municipal Council , in the General Meeting , held on 28th July 2022 . 


Sr. No. Name of the Nominated 

Councillor 
( 2 ) 


( 1 ) 


BY COLLECTOR 
ORDER 


1 Thakurwar Vijay Pandurang 


Chandrapur : 

Dated the 11th August 2022 . 


SCHEDULE 

Name of the 

front / party 
( 3 ) 


Shivsena 


Name of Council 


( 4 ) 


Gadchandur 


AJAY GULHANE , 
Collector , Chandrapur . 


ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT 
GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT , CIVIL LINES , NAGPUR - 440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND 
PUBLICATION , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE .